गोदावरी अर्बन मुख्य शाखेचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात; ‘उद्योगिनी संवाद अभियान’ संपन्न

गोदावरी अर्बनच्या मुख्य शाखेच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उद्यमी ग्लोबलचे ‘उद्योगिनी संवाद अभियान’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी गोदावरी फाऊंडेशनच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. तसेच उद्यमी ग्लोबल फाऊंडेशनच्या महिला सदस्यांना ओळखपत्र (आय-कार्ड) वितरित करण्यात आले. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रणिता धुमाळ, कविता खांडे, शिवकन्या टाले, राजश्री पाथरकर आणि रंजिता पांपटवार या […]
